*!! नवीन प्रवेश सुरु प्रवेश, प्रवेश, प्रवेश !!*
*रयत शिक्षण संस्थेचे*
*कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व
तांत्रिक विद्यालय , कोपरगाव*
सन २०२०-२१ साठी
*इ.५
वी ते १० वी पर्यंत सर्व नवीन प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यासाठी प्रवेश सुरु
झाले आहेत.
प्रवेश
अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि प्रवेश अर्ज भरा..
निळ्या लिंक क्लिक
करा.प्रवेश अर्ज उघडेल मग खालील क्रमाने अर्ज भरा.
१.शाळेची वैशिष्टे व्यवस्थित
वाचावी.
२.प्रवेश अर्जामधील
सुचनाचे पालन करून अर्ज पूर्ण भरावा.
३.शेवटी Submit बटनावर क्लिक करावे.
४.शेवटी अभिनंदन असा
संदेश येईल आपला प्रवेश अर्ज संपूर्ण भरला गेला असे समजावे.
५.पुढील प्रक्रियेसाठी
शाळेची संपर्क करा.
संपर्क
श्री.काकळीज व्ही.व्ही.(मुख्याध्यापक) ८६००६५२००४,
श्री.ढवण
पी.जी.(उपमुख्याध्यापक) ९८८१५८२७२९
श्री.वाकचौरे व्ही.जे,(
पर्यवेक्षक) ९४२१५६०६६०
श्री.कदम वाय.व्ही.
(लिपिक ) ७०८३८४४९०६
श्री.लव्हाटे के.डी.
(गुरुकुल प्रकल्प प्रमुख) ९८२२२७५९६४
श्री.चौरे
यु.व्ही.(उपशिक्षक ) ८२७५२८०२२२
शैक्षणिक
वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा केव्हा सुरू होईल याबाबत शासन आदेशानुसार आपणास कळविण्यात
येईल.*नवीन प्रवेश रजिस्टर विद्यार्थी यांना
रयत शिक्षण संस्थेकडून मोफत नवनीत ई-लर्निग TOPSCORE हे अॅप देण्यात येणार
आहे.
*घरी रहा सुरक्षित रहा कुटुंबातील सर्वांना सुरक्षित ठेवा*
आपले
नम्र
श्री.काकळीज व्ही.व्ही.