कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय , कोपरगाव या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वाचे हार्दिक स्वागत....

Tuesday, September 22, 2020

पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३३ वी जयंती विद्यालयात साजरी



    मा.आमदार श्री.आशुतोषदादा काळे साहेब (र.शि.सं.उ.विभागीय अध्यक्ष )
कर्मवीर पुतळ्यास  पुष्पहार करताना 
  विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.काकळीज व्ही.व्ही- कर्मवीरांना विनम्र अभिवादन करताना 
 मा.आमदार श्री.आशुतोषदादा काळे साहेब ,विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.काकळीज व्ही.व्ही.,मा.श्री.पद्माकांतजी कुदळे साहेब  , .मा.प्राचार्य डॉ.शंकरराव थोपटे (एस.एस.जी.कॉलेज),मा.श्रीम.सुरवसे मॅडम (डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर ) मा.श्री.दरेकर सर , मा.श्री.आव्हाड सर  व सेवक वृंद .



मा.आमदार श्री.आशुतोषदादा काळे साहेब (र.शि.सं.उ.विभागीय अध्यक्ष ) यांचा सत्कार करताना विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.काकळीज व्ही.व्ही., समवेत मा.श्री.पद्माकांतजी कुदळे साहेब  , अध्यक्ष - स्थानिक सल्लागर समिती, प्र.उपप्राचार्य मा.श्री.पेटकर एस.बी व सेवक वृंद .